आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mca Election Pawar Vs Munde Match For President Election?

राजकीय फडानंतर आता क्रिकेटच्या मैदानावरही पवार-मुंडे कलगीतुरा रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पवार काका-पुतण्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांचे किती सख्य आहे याची छलक पु-या महाराष्ट्राला आहे. पण आता हे नेते राजकीय फड गाजवल्यानंतर आता क्रिकेटच्या मैदानावरही एकमेंकाविरूद्ध लढणार आहेत. शरद पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे पुढे येताच त्यांच्याविरोधात आता गोपीनाथ मुंडे यांनी दंड थोपाटले आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एमसीएत दाखल होत अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला. तर, ते उद्या उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
आणखी पुढे, चव्हाण-पवार-मुंडे यांची एमसीए एंट्री....