आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचामाजी वेगवान गोलंदाज जहीर खानला एमसीसीकडून मानद सदस्यत्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताचामाजी वेगवान गोलंदाज जहीर खानचा एमसीसीने सन्माननीय मानद सदस्यत्व देऊन गौरव केला.हा बहुमान प्राप्त करणारा तो २४वा भारतीय क्रिकेटपटू आहे. गावसकरांपासून सचिनपर्यंतच्या दिग्गजांना मानद सदस्यत्व दिले आहे. लॉर्ड््सवरील क्रिकेट कसोटीदरम्यान या मानद सदस्यांना तेथे सन्मानाने बसता येते सामना पाहता येतो.
९२ कसोटीत ३११ बळी घेणाऱ्या जहीरने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमधील भारताच्या मालिका विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. लॉर्ड््सवर ७९ धावांत बळी घेणाऱ्या जहीरचा बळी घेऊन लॉर्ड््सच्या मानकरी क्रिकेटपटूंच्या बोर्डावर झळकण्याची संधी थोडक्यात हुकली होती.
बातम्या आणखी आहेत...