आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियल लाईफमध्ये असा आहे Bigg Boss चा \'जल्लाद\' आणि \'सुंदर परी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खानसोबत बिग बॉस शोमध्ये \'जल्लाद\' आणि \'परी\'.... - Divya Marathi
अभिनेता सलमान खानसोबत बिग बॉस शोमध्ये \'जल्लाद\' आणि \'परी\'....
मुंबई-देशातील सर्वात पॉपुलर रियलिटी शो \'बिग बॉस\' सुरु झाला आहे. याच्या 11 व्या सीजनमध्ये पुन्हा एकदा \'जल्लाद\' म्हणजेच मुंबईत राहणा-या चिंतन गंगरला एंट्री मिळाली आहे. चिंतन याआधी सुद्धा सीजन 7, 8, आणि 10 या शोचा हिस्सा राहिला होता. \'जल्लाद\' शिवाय या शो त येणा-या \'परी\'ने सुद्धा खूप प्रसिद्धी मिळवली होती. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, रियल लाईफमध्ये कसा आहे बिग बॉसचा \'जल्लाद\' आणि \'खूबसूरत परी\'. जल्लादचे 1500 लोकांचे परिवार...
 
- बिग बॉसमधील अनेक सीजनमध्ये \'जल्लाद\' ची भूमिका करणारा चिंतन गंगरचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. मात्र, मागील काही वर्षापासून तो आपली आई (चेतना रामजी गंगर) सोबत मुंबईतील दहिसर भागात राहतो.  
- चिंतन जेव्हा फक्त 16 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याच्या परिवरात एकून 1500 सदस्य (आई आणि वडिलांकडील मिळून) आहेत.
- चिंतनला लहानपणापासूनच अॅक्टिंगचा शौक होता. याशिवाय चिंतनला गाणे, डान्स करणे, खाणे आणि नाईट आउट करणे पसंत आहे. तो नेहमीच आपल्या कुटुंबिय आणि मित्रांसमवेत वीकेंडला पिकनिकवर जातो. 
 
करियरचा टर्निंग पॉइंट-
 
- \'बिग बॉस\' मध्ये जल्लादची भूमिका चिंतनसाठी टर्निंग पॉइंट ठरली. या शोत त्याचे सीरियस भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
- सलमान खानसोबतच्या त्याच्या फनी केमिस्ट्रीमुळे त्याला शोत सहभागी होण्याची मिळाली. तर, मागील दोन सीजनपासून त्याची को-स्टार म्हणजे \'सुंदर परी\' ला बदलले गेले आहे. 
 
रियल लाईफमध्ये वेगळी भूमिका-
 
- नेहमीच सीरियस मूडमध्ये दिसणारा बिग बॉसचा हा जल्लाद रियल लाईफमध्ये खूप मजेशीर आहे. चिंतन नेहमीच हसण्यावर विश्वास ठेवतो. मग परिस्थिती कशीही असो.
- चिंतनचे फेसबुक पेज जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला याचा अंदाज येईल. स्टेजवर सलमान द्वारा हसविण्याचा हजार प्रयत्न केल्यानंतर त्याला हसू येत नाही. मात्र,स्टेजरून उतरताच तो एकटाही हसू शकतो. आपले हसू आवरण्यासाठी त्याला गॉड गिफ्ट देणगी आहे असे मानतो.
- चिंतन सलमानला आपला गॉडफादर मानतो. चिंतनच्या माहितीनुसार, सलमान खूपच सपोर्टिंग व्यक्ती आहे आणि नव्या कलाकारांना तो नेहमीच प्रोत्साहन देतो.
 
अशी झाली बिग बॉसमध्ये एंट्री-
 
- बिग बॉस सीजन 7 च्या सुरुवातीला चिंतनचा एक दोस्त त्याला टीम शोच्या कॉर्डिनेटरला भेटायला घेऊन गेला होता. चिंतनला पाहताच कॉर्डिनेटरने त्याला स्क्रीन टेस्टसाठी सिलेक्ट केले. 
- काही दिवसातच त्याने इतर 6 लोकांना मागे टाकून स्क्रीन टेस्ट पास झाला आणि सुरु झाला त्याचा बिग बॉसच्या \'जल्लाद\' चा प्रवास.
 
पुढे स्लाईडद्वारे भेटा, बिग बॉस सीजन 8 च्या \'परी\' ला ....
बातम्या आणखी आहेत...