आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

69 च्या वयात तंदरुस्त आहेत खासदार हेमा मालिनी, या पदार्थांपासून नेहमी राहातात दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडची ड्रीमगर्ल अर्थात मथुरा येथील खासदार हेमा मालिनी आज (16 ऑक्टोबर) 69 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहेत. कथ्थक आणि भरतनाट्याच्या माध्यमातून हेमा यांनी स्वत:ची देशातच नव्हेत तर जगभरात एक वेगळा निर्माण केली आहे. हेमा आजही डेली डाईट रूटीन फॉलो करतात. त्यामुळेच त्या आजही पूर्ण एनर्जीने काम आणि नृत्याविष्कार करतात.

अशा एनर्जेटिक राहातात हेमा मालिनी...
- हेमा मालिनी यांच्या दिनचर्या एक ग्लास कोमट पाण्याने होते. पाण्यात मधू आणि लिंबूचे चार थेंब घेतात. सकाळी हेवी ब्रेकफास्ट टाळतात.
- विशेष म्हणजे त्यांनी मागील काही वर्षांपासून गोड पदार्थ वज्र केली आहेत. चहामध्येही त्या साखर ऐवजी मधू घेतात.
- त्या आउटिंगला असतानाही स्वत:ची काळजी स्वत:च घेतात.
- हेमा दिवसभरात तिनदा कोमट पाणी सेवन करतात. डान्स परफार्म करण्‍यापूर्वी एकतास आधी त्या जवळपास 1 लिटर पाणी पितात.

यामुळेच त्यांची दुर्गा देवीवर अपार श्रद्धा...
- हेमा आपल्या नृत्याविष्‍कारात दुर्गा अवतारात महिलांना खंबीर राहाण्याचा संदेश देतात.
- त्यांच्या घरात आज मध्यप्रदेशाती मांडना कलेची छाप आहे. त्यांना चंदेरी साड्या आणि महेश्वरी प्रिंटचा सूट आकर्षित करतात.
- हेमा यांची दुर्गा देवीवर अपास श्रद्धा आहे.
- हेमा यांनी सांग‍ितले की, त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईने घरात, दुर्गा, सरस्वतीचे फोटो ठेवले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...