आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादा सहा लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अल्पसंख्याकशिष्यवृत्ती योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा अडीच लाखांहून सहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात अाली आहे. मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख आणि पारसी समाजांना या निर्णयाचा फायदा होईल.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘दिव्य मराठी'ला सांगितले की, सच्चर कमिटीच्या सूचनेनुसार २००८-०९ मध्ये अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना सुरू झाली. मात्र उत्पन्नाची मर्यादा कमी ठेवल्याने शेकडो विद्यार्थी या योजनेपासून वंचित होते. शिष्यवृत्तीमधल्या ३० टक्के जागा विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.
बातम्या आणखी आहेत...