आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miss Asia Pacific Srishti Rana Narendra Modi Latest News

मोदींचे कौतुक करणा-या मिस एशिया सृष्टि राणाचा मुकूट केला जप्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मिस एशिया पॅसिफिक 2013चा किताब पटकाविणा-या सृष्टि राणाचा मुकूट मुंबईच्‍या विमानतळावर कस्‍टम विभागाने जप्‍त केला. कस्‍टमच्‍या एअर इंटिलिजेंट युनिटने ताजमध्‍ये हिरे असल्‍याकारणाने ही कारवाई केली. कस्‍टम ड्युटी भरल्‍यानंतर हा मुकूट परत केला जाईल असे या युनिटने म्‍हटले आहे. सृष्टि राणा दक्षिण कोरियातून मुंबईला परतली होती.

मिस एशियाचा किताब जिंकल्‍यानंतर भारतात आलेल्‍या स‍ृष्टिने भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. शिवाय मोदी देशाचे पुढचे पंतप्रधान बनावे अशी इच्‍छाही व्‍यक्‍त केली होती. सृष्टि मुळची फरीदाबाद येथे राहणारी आहे.

(मिस एशिया पॅसिफिकचा किताब मिळवणारी सृष्टिचे फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...)