आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MNS Announces Three Candidates For 2014 Lok Sabha Polls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभेची दहीहंडी फोडण्यासाठी मनसेचे \'गोविंदा\' जाहीर, राज यांनी केली उमेदवारांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा निवडणूकीच्या जागा वाटपावरून इतर पक्षांमध्ये अजून 'काला'च सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडीच्या मुहुर्तावर गो... गो... गोविंदाचा नारा दिला आहे.

राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) लोकसभेच्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आज असलेली दहीहंडी आणि येणा-या काळातील गणेश उत्सव, नवरात्र या सणांच्या निमीत्ताने उमेदवारांना घराघरात जाता येईल, असा त्या मागील उद्देश असल्याचे मानले जात आहे.

विद्यमान आमदार आणि मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर, आदित्य शिरोडकर आणि शिवाजीराव नलावडे या तीन शिलेदारांची उमेदवारी राज यांनी जाहीर केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, कोणाला कुठून उमेदवारी