आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Chief Raj Thackeray Draw Cartoon On NCP Leader RR Patil Death

राज ठाकरे यांच्या कुंचल्यातून साकारले आर आर आबा, बघा ठाकरेंचे 10 कार्टुन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्वःबळावर स्थापना केली. महाराष्ट्राच्या राजकारणात या पक्षाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबईपुण्यासह काही शहरांमध्ये शिवसेनाला पर्याय असू शकतो तर तो मनसे आहे, असे मतदारांना ठासून सांगितले आहे. यातून राज ठाकरे यांचा राजकारणातील मुरब्बीपणा सिद्ध होतो.
राज ठाकरे एक दमदार राजकारणी असले तरी त्यांच्यात एक कार्टुनिस्टही दडलेला आहे. कुंचल्याच्या माध्यमातून तो रसिकांसमोर येत असतो. तसे बघितले तर ठाकरे कुटुंबाला कार्टुन काढण्याची आवड बाळासाहेबांपासून जडली आहे. बाळासाहेबांनी काढलेले कार्टुन समाजजिवनाचा वेध घेणारे आणि वाईटावर प्रहार करणारे असत. त्यांच्या कार्टुनची कायम चर्चा व्हायची. आता राज ठाकरे राजकीय कार्टुन काढत असून त्यांच्याही कलेत ही क्षमता दिसून येते.
पुढील स्लाईडवर बघा, राज ठाकरे यांनी चितारलेले, बाळासाहेब... बिग बी... इंदिरा गांधी... नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मोदी आणि शहा जोडगोडीचा पराभव... इत्यादी इत्यादी...