आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी घेतली नाना पाटेकरांच्या बाप्पाचे दर्शन, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे यांनी नानांच्या बाप्पाचे असे मनोभावे दर्शन घेतले. - Divya Marathi
राज ठाकरे यांनी नानांच्या बाप्पाचे असे मनोभावे दर्शन घेतले.
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्रीच्या सुमारास अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी राज यांच्या मातोश्री कुंदाताई आणि मुलगा अमित ठाकरे सोबत होते. या दरम्यान निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकरही नानांच्या घरी दर्शनासाठी आले. त्यामुळे तिघांमध्ये गप्पांचा चांगलाच फड जमला होता. नानाही दिलखुलास गप्पा मारत होते. राज प्रत्येक वर्षी नानांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. ठाकरे आणि पाटेकर कुटुंबातील स्नेह गणेशोत्सवात दिसून येतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, राज यांनी नाना पाटेकर यांच्या बाप्पाचे घेतले दर्शन....
बातम्या आणखी आहेत...