आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Will Take Country To Another Level: Anupam Kher

मोदी देशाला नव्या उंचीवर पोहोचवतील : अनुपम खेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर चंदिगडमधून भाजपच्या उमेदवार आहेत. अनुपम यांच्या मते पंतप्रधान म्हणून मोदी देशाला एक नवी ओळख मिळवून देऊ शकतात. मोदींना समर्थन देण्याचे कारण पत्नीची उमेदवारी नाही, तर त्यांच्याकडे प्रशासन आणि देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी योजना असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट जाणवत असल्याचेही ते म्हणाले.