आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुरडीला मारहाण प्रकरणी मुंबईत मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवी मुंबईतील पूर्वा प्ले स्कूलमध्ये चिमुकलीला दायेने केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी मोठ्या संख्येने पालक मुलांसह रस्त्यावर उतरले होते. खारघर सेक्टर १० या परिसरात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लहान मुले देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. “सेव्ह चाईल्ड, आमचे बालपण हिरावू नका’ अशी फलक घेऊन मुले मोर्चात सहभागी झाली.
बातम्या आणखी आहेत...