आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या महिलांना नेटवर सर्वाधिक केले गेले सर्च; पाहा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीता अंबानी चेयरपर्सन, रिलायंस फाउंडेशन - Divya Marathi
नीता अंबानी चेयरपर्सन, रिलायंस फाउंडेशन

मुंबई - पूर्वी महिलांना चूल आणि मूल एवढेच सामाजिक स्‍थान होते. पण, काळाबरोबर समाजाची मानसिकताही बदलली. त्‍यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला या पुरुषांच्‍या बरोबरीने काम करत आहेत. काही क्षेत्रात तर महिला या पुरुषांपेक्षाही अधिक अग्रेसर आहेत. त्‍यामुळे अशा यशस्‍वी महिलांविषयी जाणून घेण्‍याची उत्‍सुकता जगभरातील नागरिकांना आहे. मग उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अशा पॉवरफूल महिला कोण आहेत की ज्‍यांना इंटरेनटवर सर्वाधिक सर्च केले? त्यांची ही खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....
पुढील स्‍लाइड्सवर पाहा त्‍या महिलांचे फोटोज आणि त्‍या खाली नाव....