आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जर्नालिस्‍टला कधीकाळी केले गेले गुगलवर सर्वाधिक सर्च, आता होणार लग्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलच्या स्पर्धेवेळी डेक्कन चार्जर्ससाठी चिअर करणारी तरुणी म्हणजे गायत्री रेड्डी. 2011 मध्ये आयपीएलदरम्यान तिला सर्वात सर्च केले गेले होते. तेव्हापासून गायत्री वृत्तपत्रात फिचर एडिटर आहे. दरम्‍यान, उद्योगपती अनीश भाटिया यांच्‍यासोबत तिचे लग्‍न होत असल्‍याने ती पुन्‍हा चर्चेत आली आहे.
कोण आहे गायत्री...
- डेक्कन क्रॉनिकलचे मालक टी. व्यंकटराम रेड्डी यांची ती मुलगी आहे.
- ती एका वृत्‍तपत्रात फि‍चर एडिटर या पदावर कार्यरत आहे. यापूर्वी तिची आई मंजुला हे काम पाहत होती.
- हैदराबादमध्ये तिचे शालेय शिक्षण झाले असून, तिने लंडन विद्यापीठातून बीएस्सी ऑनर्स(कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट) केले.

पुढे वाचा, वडील आणि काकांवर काय आरोप झाले होते...