आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Multi storey Tower In Elphinstone Catches Fire News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: मुंबईतील नमन मिडटाऊनला लागलेली भीषण आग आटोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एल्फिन्स्टन स्टेशनजवळ असलेल्या नमन मिडटाऊन या बहुमजली इमारतीला आज (शनिवार) सायंकाळी लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. या इमारतीत सुमारे सहा जण अडकले असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले होते. या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
या इमारतीच्या वरच्या आणि खालच्या मजल्यांवरून मोठ्या प्रमाणावर धूर निघत होता. या इमारतीत किती लोक अडकले होते, याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. आगीमुळे जवळपासच्या इमारती आणि मार्केटला धोका होता. एल्फिन्स्टन स्टेशन या इमारतीच्या अगदी जवळ आहे.
पुढील स्लाईडवर बघा सोशल मीडियावर आलेले या आगीचे फोटो