आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू सालेम आणि फिरोज खानची कोर्टरुममध्येच एकमेकांना धक्काबुक्की, वाचा...काय आहे हे प्रकरण?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबू सालेम - Divya Marathi
अबू सालेम
मुंबई- मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह पाच दोषींना गुरूवारी विशेष टाडा कोर्टाने शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने अबू सालेम आणि करिमुल्ला शेख यांना जन्मठेपेची शिक्षा तसेच दोन-दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला. ताहीर मर्चेंट आणि फिरोज खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय पाचवा दोषी दोषी रियाज सिद्दीकी 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोर्टरुममध्येच एकमेकांशी भिडले अबू सालेम आणि फिरोज खान...
कोर्टरुमध्ये दोषींना शिक्षा सुनावली जात असताना अबू सालेम आणि करिमुल्ला यांच्यात भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. सालेम आणि फिरोज खान यांच्यात धक्काबुक्की झाली.

पुढील स्लाइडवर क्लिक मुंबई बॉम्बस्फोटात काय होती अबु सालेम आणि फिरोज खानची भूमिका...
बातम्या आणखी आहेत...