आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विमानतळ आज 5 तासांसाठी बंद, 1600 फ्लाइट्सवर होणार परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई विमानतळ आज (सोमवार) 5 तासांसाठी बंद राहाणार आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत हा ब्लॉक राहाणार आहे. रनवेच्या मेंटनन्सचे काम या दरम्यान केले जाणार आहे. या ब्लॉकचा 1600 फ्लाइट्सवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील बहुतेक फ्लाइट्स या डोमेस्टिक आहेत.
एअरलाइन्स आणि पायलट्सला आधीच सूचना
- एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, विमानतळ पाच तासांसाठी बंद राहाणार असल्याच्या सूचना एअरलाइन्स आणि पायलट्सला आधीच देण्यात आलेल्या आहेत.
- काही फ्लाइट्स रद्द देखिल केली गेली आहेत. अशी माहिती आहे की विमानतळ बंदचा सर्वाधिक परिणाम सायंकाळच्या फ्लाइट्सवर होणार आहे.
- या विमानतळावरुन साधारण 1600 फ्लाइट्स जातात. यातील बहुतेक डोमेस्टिक असतात. यावर सर्वाधिक परिणाम होणार आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...