आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1993 ब्लास्ट : एका क्लिकवर जाणून घ्या, केव्हा कोठे काय घडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी याकूब मेमनच्या फाशीचा फास आवळण्यात आला आहे. देशाचा गुन्हेगार असलेला याकूब मुंबई बॉम्बस्फोटातील सर्वात जास्त शिकलेला गुन्हेगार होता. तो व्यवसायाने सीए होता. टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिमसोबत याकूबने बॉम्बस्फोटांचे प्लॅनिंग केले. 1993 च्या स्फोटानंतर मेमन कुटुंबीय देशातून फरार झाले. 12 मार्च 1993 मध्ये मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटमध्ये 257 लोक मृत्युमुखी पडले तर 713 जखमी झाले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, मुंबईत 12 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाचे काही निवडक फोटो....