आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बस्फोटातील जखमीची नऊ वर्षे मृत्‍यूशी झुंज; अखेर काळाने डाव साधलाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पराग सावंत - Divya Marathi
पराग सावंत
मुंबई- 11 जुलै 2006 रोजी मुंबईमध्‍ये तब्‍बल सात बॉम्बस्फोट झाले होते. यात लोकल ट्रेनचाही समावेश होता. यामध्‍ये जखमी झालेले पराग सावंत आज (मंगळवार) निधन झाले. त्‍यांच्‍यावर हिंदूजा रुग्‍णालयात उपचार सुरू होते. ते मागील नऊ वर्षांपासून कोमात होते.

मुंबईत लोकलमध्ये झालेल्या साळखी बॉम्बस्फोटात जखमी झालेले पराग सावंत यांचे हिंदुजा रुग्णालयात ११ जुलै २००६ मध्ये रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटात अमित सिंग आणि पराग सावंत हे दोघे गंभीर जखमी झाले होते. अमित सिंग यांचा २०१३ मध्ये फुफुसात संसर्ग झाल्याने जसलोक रुग्णालयात निधन झाला.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करून वाचा कसे झाले होते बॉम्बस्फोट