आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : ‘बाहुबली’ स्टाईल स्टंटबाजी करुन धबधब्यात उडी घेणे तरुणाच्या जीवावर बेतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धबधब्यावरून 'बाहुबली' स्टाईल स्टंटबाजी करताना मुंबईतील एका तरुणाचा मृत्यू झाला. इंद्रपाल पाटील असे या तरूणाचे नाव आहे. हा धक्कादायक प्रकार एका पर्यटकाने मोबाईल कॅमे-यामध्ये कैद केला आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा, धबधब्यावर उडी मारतानाचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...