आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत कारचा झाडावर आदळून भीषण अपघात, चार जण जागीच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एक कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्‍यू झाल्‍याची माहिती आहे.

- पश्चिम द्रुतगती मार्गावर मिलन सबेवजवळ पहाटे हा अपघात झाला.
- भरधाव होंडा सिटी कार रस्त्याशेजारील झाडावर आदळली.
- अपघातात पाच जण ठार झाले असल्‍याची माहिती आहे.
- अपघातग्रस्त कार ही मीरा रोडची असल्याची माहिती आहे.
- अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत.

बुलडाणा- अपघातात दोन युवकांचा मृत्यू
खामगाव-औरंगाबाद एसटी बसची दुचाकीची धडक होवून दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी चिखलीत घडली. जाफराबाद तालुक्यातील रास्तळ येथील विठ्ठल भगवान जाधव (२२) देऊळगाव राजा येथील राजू गणेश शिंदे (३०) या दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवहरी जाधव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मुंबईतील कार अपघाताचेे फोटो..

बातम्या आणखी आहेत...