आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत भरधाव कारने सहा जणांना चिरडले, 75 वर्षीय चालक फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येथील अंधेरी परिसरात शनिवारी मध्‍यरात्री एका 75 वर्षीय वृद्धाने भरधाव कार चालवून सहा व्‍यक्‍तींना धडक दिली. त्‍या सर्वांची प्रकृती चिंताजनक असून, त्‍यांच्‍यावर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्‍ये एकाच कुटुंबातील पती-पत्‍नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. दरम्‍यान, कार चालकाने घटनास्‍थळावरून पळ काढला.
नेमका कसा झाला अपघात ?
- ही कार भरधाव वेगाने आली.
- चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याशेजारी असलेल्या काहीजणांना जाऊन धडकली.
- अपघातानंतर कारचालक कार तिथेच सोडून फरार झाला.