आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांताक्रुझ येथील अभिनेता अनिल कपूरच्या ऑफिसवर मुंबई महापालिकेची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सांताक्रुझ येथील अभिनेता अनिल कपूर याच्या ऑफिसवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. अनिल कपूरने 2,500 स्क्वेअरफुटच्या ऑफिसमध्ये विनापरवाना अंतर्गत काम केले होते.

 

अनिल कपूरने ऑफिसमध्ये लहान पार्टीशन तयार करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. दरम्यान, ऑफिसअंतर्गत कामाला परवानगीची आवश्यकता होती. मात्र अनिल कपूरने तशी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे मुंबई महापालिकेने तशी नोटीस यापूर्वीच सप्टेंबर महिन्यात बजावली होती. मात्र, नोटीसला कोणतेही उत्तर दिले नसल्याने शेवटी पालिकेच्या एच - वेस्ट विभागाने ही कारवाई केली.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...