आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैसर्गिक संबंधाला विरोध केल्याने काकाने केली 11 वर्षीय पुतण्याची निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वर्सोवा येथील खारफुटीत मृतावस्थेत सापडलेल्य 11 वर्षीय मुलाच्या हत्येचे रहस्य उलगडले आहे. काकानेच मुलाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी रवी वाघेला (वय-42) याला क्राइम ब्रॅंचच्या पोलिसांनी अटक केली आहे.

 

अनैसर्गिक संबंधाला विरोध केल्याने आरोपीने पुतण्याची हत्या करून त्याचा मृतदेह खारफुटीत फेकून दिल्याचे त्याने कबूल केले आहे.

 

पुढील स्लाइडवरील इन्फोग्राफिक्समधून वाचा... कबुतर पकडून देण्याचे आमिष दाखवून नराधमाने केले दुष्कृत्य...

बातम्या आणखी आहेत...