मुंबई - 1980-90 च्या दशकात मुंबईमध्ये अंडरवर्ल्डची प्रचंड दहशहत होती. भर रस्त्यात टोळीयुद्ध होत होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपल्या काही अधिकाऱ्यांवर छोटा राजन, दाऊद आणि इतर डॉनच्या गँगला संपवण्याची जबाबदारी सोपवली. दरम्यान, पोलिसांनी काही गँगस्टरच्या विरुद्ध नोटिस बजावून 'शूट एट साइट'चा आदेश दिला. त्यानंतर मुंबईमध्ये सुरू झाली एन्काउंटर्सची मालिका. या काळात जळपास 450 से पेक्षाही अधिक गँगस्टर्सचा एन्काउंटर केले. मात्र, नंतर त्यांच्यावर खोटे एन्काउंटर केल्याचा आरोप झाला. divyamarathi.com सांगणार आहे त्याचीच खास माहिती....
नाव- प्रदीप शर्मा
एन्काउंटर- 112
आरोप - छोटा राजन गँगचा डॉन लखन भैया याचे खोटे एन्काउंटर केले असा आरोप यांच्यावर होता. पण, न्यायालयातून त्यांना क्लीन चिट मिळाली. एवढेच नाही तर मुंबईचे बिल्डर जनार्दन भांगे यांच्याकडून पैसे घेऊन छोटा राजनला संपण्याचा डाव रचल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवल्या गेला. परंतु, यातूनही त्यांची निर्दोष मुक्तता झाली. दरम्यान, त्यांना निलंबित करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर जाणू घ्या, इतर एन्काउंटर स्पेशलिस्टच्या बाबतीत....