आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडी फोटोग्राफरने दाखवली मुंबईतल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणार्‍या महिलांची लाइफ!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या फोनवर मेसेज टाईप करताना महिला - Divya Marathi
आपल्या फोनवर मेसेज टाईप करताना महिला
मुंबई- एका आठवड्यात मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांसमोर अश्लील कृत्य केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या. या घटनांवरून चाकरमान्या महिलांना लोकल ट्रेनमधून प्रवास करताना किती अडचणींचा सामना करावा लागतो, याची कल्पना येते.

लोकल ट्रेनमधील महिलांच्या लाइफवर मुंबईतीलफोटो जर्नलिस्ट अनुश्री फडणवीस यांनी कॅमेरा फिरवला आहे. लोकलमधून प्रवास करणार्‍या महिलांना टिपले आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी अनुश्री टिपलेली निवडक फोटो खास आपल्यासाठी घेऊन आलो आहे.

काय खास आहे या फोटो फीचरमध्ये...?
- अनुश्री ही मुंबईतील इंडस इमेजेज कंपनीमध्ये फोटो जर्नलिस्ट पदावर कार्यरत आहे.
- ती लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या महिलांचे फोटो घेते. नंतर ते तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करते.
- या फोटो सीरिजला अनुश्रीने 'ट्रेन डायरीज' असे नाव दिले आहे.
- अनुश्रीच्या प्रत्येक पोस्टमध्ये एक अबोल कहाणी लपल्याचे जाणवते.
- अनुश्रीने क्लिक केलेले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा... अनुश्रीने कॅमेर्‍यात कैद केलेल्या मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करणार्‍या महिलांचे ‍निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...