आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीच्या दिवशीही धावली मुंबई... पाहा छायाचित्रांमध्ये!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: मुंबई मॅराथॉनच्या निमित्ताने रविवारी सुटीच्या दिवशीही मुंबई धावली. या मॅराथॉनमध्ये सेलिब्रिटीज मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. बड्या उद्योगपतींसह बॉलीवूडमधील सिने कलाकारांनीही विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्पर्धकांना प्रोत्साहीत केले. अभिनेता जॉन अब्राहम हाफ मॅराथॉनमध्ये तर मिलिंद सोमन नेहमीप्रमाणे पूर्ण मॅराथॉनमध्ये सहभागी झाला होता. याशिवाय उद्योगपती अनिल अंबानी हाफ मॅराथॉनमध्ये सहभागी झाले. विजय माल्यांसह त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा देखील मुंबई मॅराथॉनमध्ये धावला.... पाहा छायाचित्रे.
(फोटो- सुनील खंडारे)