आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मेट्रो धावण्‍यास तयार, वाचा दर आणि प्रवासाविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तुम्ही जर मुंबईला जाणार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई मेट्रोची सेवा लवकरच सुरू होत आहे. रेल्वे मंडळाने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मेट्रो 7 दिवसाच्या आत सुरू होईल असे मुंबई मेट्रो प्रकल्पाचे काम करणा-या रिलायंस इंफ्रास्‍ट्रक्चरने सांगितले आहे.सुरक्षेसंबंधीत सर्व बाबींची पूर्तता करण्‍यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा मेट्रोच्या प्रवास दराविषयी....