आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: वर्सोव्‍यात उधळले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, एका मॉडेलला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील वर्सोवा परिसरात एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला. परिसरात एका प्रोडक्शन हाऊसच्या नावाखाली हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्‍यांनी बनावट ग्राहकांना पाठवून हे सेक्स रॅकेट उधळून लावले.
एका मॉडेलला बेड्या..
एक मॉडेल हे रॅकेट चालवत होती. पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्‍या आहेत. शिवाय दोन तरुणींनाही पोलिसांनी काही रोकडसह ताब्‍यात घेतले आहे. वर्सोवा ही मुंबईतील उच्चभ्रू वसाहत आहे. येथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...