आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MUMBAI NCP Leader Sachin Ahir Designated As Mumbai President For The Party

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन अहिरांची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी सचिन अहिर यांची नेमणूक झाल्याची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.
नवाब मलिक यांना मुख्य प्रवक्तेपदी कायम ठेवतानाच त्यांच्यावर मुंबई प्रभारी आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले.
प्रकाश शेंडगे आणि कृष्णकांत कुदळे यांचीही राज्याच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. यासोबतच 15 जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांचीही नेमणूक झाल्याचे तटकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
पुढे वाचा, राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या नव्या 15 जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची नावे...