आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचे सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप शिंदे यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वाइन फ्लूमुळे सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप शिंदे यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. ते वाहतूक विभागात कार्यरत होते. होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. 
 
शिंदे हे मूळचे सोलापूर येथील होते. 1987 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून ते पोलिस दलात रुजू झाले होते. सांताक्रूझ, माहिम आणि धारावी पोलिस ठाण्यात त्यांनी काम केले होते.
बातम्या आणखी आहेत...