आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जीपची कंटेनरला जोरदार धडक, पाच प्रवाशांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड- मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील अपघातचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भातण बोगद्याजवळ टवेरा जीपच्या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त टवेरा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. चिपळूणहून मुंबईकडे परत येत असताना टवेरा जीपच्या चालकाचा ताबा सुटला आणि जीपने कंटेनरला जोरदार धडक दिली. यात वाहनात 8 प्रवाशी होते त्‍यापैकी, 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेले प्रवासी हे मुंबईतील शिवडी आणि ऐरोलीचे रहिवासी होते.
मुत्‍यूमुखी पडलेले प्रवाशी..

1. गंगाराम रावण
2. संदीप रावण
3. संजय रावण
4. जयराम आंबेकर
5. मिलिंद पवार
बातम्या आणखी आहेत...