आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडाळ्याजवळ रुळावरून घसरलेले मालगाडीचे डबे हटवले; वाहतूक सुरळीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलापूरजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कल्याणकडून कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक रखडली आहे. - Divya Marathi
बदलापूरजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कल्याणकडून कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक रखडली आहे.
मुंबई- खंडाळ्याजवळ रुळावरून घसरलेले मालगाडीचे डबे अखेर हटविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. लोहमार्गाच्या रुळांच्या दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे. 
 
गुरुवारी संध्याकाळी चारच्या सुमारास खंडाळा स्टेशनजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले. यात रुळालगतचे खांबही कोसळले होते. अपघातात रेल्वे रुळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...