आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अश्‍लील क्‍लिप बनवून करायचा मुलींवर बलात्‍कार, मॉडेलिंगचे दाखवायचा आमिष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वसई - मॉडेलिंगचे आमिष दाखवून अनेक तरुणींवर बलात्कार करणाऱ्या एका युवकाला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. संदीप यादव असे या आरोपीचे नाव आहे. वेगवेगळ्या नावाने तो फेसबूकवर अकाऊंट चालवत असल्‍याची तक्रारही त्‍याच्‍याविरोधात आहे. समुद्र किना-यावर बोलावून करायचा न्‍यूड फोटोशूट..
- आरोपी संदीप हा अनेक फेसबुकचे अकाऊंट चालवत होता.
- फेसबुकवरुन तो तरुणींशी संपर्क साधायचा व त्‍यांना मॉडेलिंगचे आमिष दाखवायचा.
- तो युवतींना फोटोशूटसाठी समुद्र किनाऱ्यावर बोलवून घ्‍यायचा.
- समुद्र किना-यावर खाण्याच्या बहाण्याने तो मुलींना गुंगीचे औषध द्यायचा.
- त्यानंतर तरुणींचे न्यूड फोटोशूट करुन त्यांच्यावर बलात्कार करायचा.
- मात्र, त्‍याच्‍या या काळ्या कृत्‍याचा एका युवतीने पर्दाफाश केला.
- युवतीने मॉडेल बनायचे सांगून संदीपला बोलावून घेतले.
- प्‍लॅननुसार त्‍याला पोलिसांच्या जाळ्यात अडकवले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, या मुलींच्‍या अश्‍लिल क्‍लिप बनवून द्यायचा धमकी..
बातम्या आणखी आहेत...