आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील चौपाटीवरील विसर्जन पाहा फोटोग्राफरच्या नजरेतून, क्लिक करून पाहा हे Clicks

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईचे फोटोग्राफर हनिफ तडवी यांनी काढलेले PHOTOS. - Divya Marathi
मुंबईचे फोटोग्राफर हनिफ तडवी यांनी काढलेले PHOTOS.
मुंबईतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य हे तेथील भव्य गणेशमूर्ती हे असते. विसर्जनाच्या दिवशी प्रामुख्याने जुहू आणि गिरगाव चौपाटीवर गणरायाच्या विसर्जनाची धूम असते. मुंबईच्या चौपाटीवरील विसर्जनाचा हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मुंबईबरोबरच देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर याठिकाणी येत असतात. त्याचबरोबर फोटोग्राफर्ससाठीही हा सोहळा म्हणजे पर्वणी असते. मुंबईतील फोटोग्राफर हनिफ तडवी यांनीही मुंबईच्या विसर्जन मिरवणुकीतील काही क्षण कॅमेऱ्याद्वारे टिपले आहेत, ते खास तुमच्यासाठी.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मुंबईतील विसर्जनाचे काही CLicks..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...