आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीचा पती प्रेमसंबंधात ठरत होता अडथळा, मग प्रियकराने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चेतन मुसळे (वय-26) आणि रूपालीची (वय-24) भेट आभासी जगात म्हणजेच 'फेसबुक'वर तीन वर्षापूर्वी भेटतात. आधी चॅटिंग नंतर फ्रेंडशिप मग कालांतराने दोघे एकमेकांमध्ये गुंततात. दोघांना विवाहाच्या बंधनात अडकायचे असते. परंतु चेतन रुपालीला म्हणतो, 'दोन वर्षे थांब, स्वत:च्या पायावर उभा राहातो मग करू लग्न.'

परंतु दुसरीकडे रुपालीला लग्नाचे चांगले स्थळ येते. तिचे आई-वडील संदेश मिंडे (वय-30) नावाच्या तरूणासोबत तिचे लग्न लावून देतात. या लग्नामुळे  चेतन खचून जातो. रूपालीने मागचे सर्व काही विसरून नवे आयुष्याला सुरुवात करते. पण या सुखी संसारात पुन्हा चेतनची एन्ट्री होते. हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नाही. ही घटना आहे मुंबईतील मुंब्रा येथील.  

चेतन अचानक एके दिवशी रूपालीला भेटतो. रुपाली त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते. आता माझे लग्न झाले आहे, ते सर्व विसरून जा. पण चेतन काहीही विसरण्यास तयार नसतो. चेतनच्या डोक्यात काही भलतेच सुरु असते. 'तू पतीला सोडून दे, त्याला घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करतो व आपण सुखाने संसार करू. मात्र, रूपाली याला नकार देते. सर्व काही संपले आहे. आमचे आयुष्य आता पुढे सरकले आहे, याची त्याला ती जाणीवही करून देते. मात्र, चेतन ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतो. त्याच्या डोक्यात भयंकर शिजत असतो.

काय घडले शेवटी या प्रेमाच्या त्रिकोणात...जाणून घ्या पुढील स्लाइड्‍सवरील इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून..
बातम्या आणखी आहेत...