आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Munde Man Shirole Clinches BJP Ticket For Pune LS Seat News In Marathi

भाजपचे उमेदवार जाहीर : लातुरात गायकवाड पुण्यातून शिरोळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपने रविवारी लातूरमधून डॉ. सुनील गायकवाड, तर पुण्यातून अनिल शिरोळे यांची उमेदवारी जाहीर केली. लातुरात कॉँग्रेसने दत्तात्रय बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे. पुण्यात कॉँग्रेसचे विश्वजित कदम मैदानात आहेत. दरम्यान, गायकवाड यांच्या उमेदवारीवर नाराज असलेले उदगीरचे भाजपचे आमदार सुधाकर भालेराव पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.