आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे वडील सलीम खान हेच खरे \'बजरंगी भाईजान\'- सलमान खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खानने आपल्या वडिलांना "फादर्स डे'च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सलमान खानने वडील व भाऊ सोहेल सोबतचा फोटो शेअर केला आहे. - Divya Marathi
अभिनेता सलमान खानने आपल्या वडिलांना "फादर्स डे'च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सलमान खानने वडील व भाऊ सोहेल सोबतचा फोटो शेअर केला आहे.
मुंबई- "फादर्स डे'च्या निमित्ताने बॉलीवूड अभिनेता सलमान खानने आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच त्याने वडील भाऊ सोहेल खानसोबतचा फोटोही ट्विटरवर पोस्ट केला आहे. 'सलीम खान (डूल्लू) ऊर्फ प्रिंस सलीम हे खरे "बजरंगी भाईजान आहेत, हॅपी फादर्स डे डॅड' असे सलमानने ट्विट केले आहे.
सलमान खानबरोबरच त्याची बहीण अर्पिता आणि अरबाज खान यांनीही सलीम खान यांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुढे आणखी पाहा...
बातम्या आणखी आहेत...