आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगराध्यक्षांचे अारक्षण जाहीर, अठरा नगर पंचायती, २३३ नगर परिषदांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील १८ नगर पंचायती व २३३ नगर परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत बुधवारी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात काढण्यात आली. नगर पंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी पाच, अनुसूचित जमातीसाठी पाच, अाेबीसींसाठी सहा तर खुला प्रवर्गासाठी पाच अध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. तर नगर पालिका अध्यक्षपदांपैकी अनुसूचित जातीसाठी ३१, अनु. जमातीसाठी १०, अाेबीसींसाठी ६३ तर खुला प्रवर्गासाठी १२९ पदांचे आरक्षण निश्चित झाले.

अनुसूचित जाती : जामखेड, दुधनी, उमरखेड, पलूस, पाचोरा, वसमत, सिल्लोड, कारंजा (जि. वाशीम), मानवत, तर (महिलांसाठी)- अंबड, चाळीसगाव, शेवगाव, खामगाव, लोणार, पाथरी, पातूर, सिंदी रेल्वे, नांदुरा, कराड.

अनुसूचित जमाती : चिमूर, नागभीड, सिंदखेडराजा, सिन्नर, देवळी तर (महिला)- गडचांदूर, यावल, आर्णी, चांदवड, फैजपूर.
अाेबीसी : किल्लेधारुर, गेवराई, राजापूर, पैठण, म्हसवड, रहिमतपूर, वडगाव, राहुरी, मेहकर, पारोळा, एरंडोल, अंबरनाथ, वेंगुर्ला, भडगाव, निलंगा, आर्वी, मुदखेड, राजगुरुनगर, नांदगाव, चांदूर रेल्वे, बार्शी, मुरगुड, तळोदे, भंडारा, लोहा, किनवट, चांदूर बाजार, खेड, कळमनुरी. (महिला) - मंगळवेढे, चिखली, रिसोड, आष्टा, पुसद, सावनेर, कुंदलवाडी, भूम, पूर्णा, गडचिरोली, अहमदपूर, पवनी, कन्नड, मुरुम, जळगाव जामोद, अचलपूर, कळंब, परळी वैजनाथ, पेठ उमरी, हादगांव, धर्माबाद, फलटण, बुलडाणा, कागल, उमरगा, जामनेर.

खुल्या प्रवर्गातील पालिका
कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, संगमनेर, अकोट, बाळापूर, दर्यापूर बानोसा, धामणगाव रेल्वे, अंजनगाव, खुलताबाद, माजलगाव, बीड , तुमसर, मलकापूर (बुलडाणा), बल्लारपूर, भद्रावती, गड्डूर, राजुरा, वरोरा, दोंडाईचा-वरवाडे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ, वरणगाव, रावेर, धरणगाव, गडहिंग्लज, कुरुंदवाड, उदगीर, औसा, कामठी, वाडी (सीटी), मुखेड,देगलूर,नंदुरबार ,शहादा, इगतपुरी , येवला, सटाणा, त्र्यंबक, उस्मानाबाद, परांडा, गंगाखेड, इस्लामपूर, कुर्डवाडी, करमाळा, सांगोले, पंढरपूर, वर्धा, हिंगणघाट, देवळी, वाशीम, वणी.
महिलांसाठी: मूर्तिजापूर, अंबाजोगाई, मनमाड, खापा, पांढरकवडा, विटा, शिरूर, मोर्शी, अक्कलकोट, चोपडा, सोनपेठ, कन्हान पिंपरी, राहता पिंपळस, कळमेश्वर, भोर, नवापूर, कर्जत, काटोल, अंमळनेर, नळदुर्ग, मंगळूरपीर, दिग्रस, नेर नबाबपूर, देऊळगांव राजा, जिंतूर, बदलापूर, कंधार, घाटंजी, श्रीगोंदा, देसाईगंज, इंदापूर, ब्रह्मपुरी, भगूर, मैंदर्गी, चिखलदरा, मूल, तिरोडा, तेल्हारा, पालघर, भोकरदन, शेगाव, महाड, सांगोले, वैजापूर, तुळजापूर, बिलोली, उमरेड, यवतमाळ, श्रीरामपूर, भोकर, शिरपुर वरवाडे, पुलगाव, जालना, मोहोळ, परतुर, गंगापूर, वरुड, सावदा.

नगर पंचायती: अनु. जाती- सिंदेवाही, तर (महिला)- कवठेमहाकाळ.
अनु. जमाती - विक्रमगड, नेवासा, तर (महिला)- मोखाडा, तलासरी.
अाेबीसी - पाटण, खंडाळा (महिला)- कडेगांव, वडूज, दहिवडी, शिराळा.
खुला प्रवर्ग- बोदवड, रेणापूर, खानापूर, कोरेगाव, देवगड-जामसांडे.
बातम्या आणखी आहेत...