आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय बदल्या: नंदकुमार नवे शिक्षण प्रधान सचिव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या महिनाभर सुरू असलेला सनदी अधिका-यांच्या. बदल्यांचा घोळ अजूनही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. १९ डिसेंबर, १३ जानेवारी आणि आता २० जानेवारी अशा एक महिन्यात तीन वेळा अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे एक अधिकारी पदावर येऊन एक आठवडा होत नाही तोच त्याची बदली होण्याचे प्रकार घडले आहेत. आता शालेय शिक्षण प्रधान सचिवपदी नंदकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढे वाचा इतर अधिका-यांच्या बदल्यांविषयी..