आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायणे राणे काय म्हणाले, का गेले नाहीत मराठवाडा दौऱ्यावर असणाऱ्या राहुल गांधींच्या कार्यक्रमास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी मुख्यमंत्री नारायण राणे. - Divya Marathi
माजी मुख्यमंत्री नारायण राणे.
मुंबई- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. परंतु महाराष्ट्रातील पक्षाचे नेते नारायण राणे मात्र राहुल गांधींच्या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत. निमंत्रण नसल्याने मराठवाड्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेलो नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केले आहे.
 
मुंबई-पुण्यात कार्यक्रम असता तर...
राणे म्हणाले की, मुंबई-पुण्यात कार्यक्रम असता तर गेलो असतो. तिथल्या नेत्यांनी मला आमंत्रित केलं नव्हते. या कार्यक्रमाला नांदेड, मराठवाड्याचे कार्यकर्ते होते. आजचा कार्यक्रम आमच्या क्षेत्रात नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राणेंची आजची गैरहजेरी हा चर्चेचा विषय झाला आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...