मुंबई- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार यांची मुंबईतील रविवारी झालेल्या महागर्जना सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. नेहमीच्या शैलीत मोदींनी काँग्रेस, राहुल गांधी, भ्रष्टाचार, गुजरातचा विकास, भाजपशासित राज्यांचा मोदी राग आवळला. त्याला उपस्थित नागरिकांनी मोठी दाद दिली. तरी मोदीचा इतिहास कच्चाच असल्याचे सांगत ते आपल्या 'फेकू' उपाधीला जागले अशी टीका विरोधकांनी केली आहे.
पुढे एक-एक स्लाईडद्वारे पाहा आणि वाचा नमो मंत्र आणि कोणती कोणती 'फेकू' उदाहरणे दिली मोदींनी...