आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Tribute To Balasaheb Thackeray Through Social Networking

PHOTO- नरेंद्र मोदींसोबतच अनेक मान्यवरांनी वाहिली ट्वीटरवरून बाळासाहेबांना श्रध्दांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुसरा स्मृतीदिन संबंध महाराष्ट्रात साजरा केला गेला. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्वाचे चाहते केवळ महाराष्ट्रातील जनताच नाही तर संपूर्ण जगामध्ये पसरले आहेत.
सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या नरेंद्र मोदींनी ट्वीटरवरून बाळासाहेबांना श्रध्दांजली अर्पण केली. तर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, आमदार गजानन किर्तीकर, सुभाष देसाई यांनीही ट्वीटर तसेच फेसबुकवरून बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहिली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर मान्यवरांनी ट्वीटर आणि फेसबुकवरून वाहिली बाळासाहेबांना श्रध्दांजली