आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नाशिक कुंभ मेळ्यात उभारलेत शाही कँप, आत असा आहे नजारा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाही कँपमधील कॉटेजच्या आतील नजारा असा आहे... - Divya Marathi
शाही कँपमधील कॉटेजच्या आतील नजारा असा आहे...
नाशिक- नाशिकमध्ये मंगळवारी सिंहस्‍थ कुंभ मेळ्याची सुरूवात झाली. 25 सप्टेंबरपर्यंत चालणा-या या कुंभ मेळळ्यात 4 कोटींच्या घरात लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. येणा-या भाविकांची संख्या लक्षात घेतला त्यांना राहण्यासाठी लग्झरी कॅंप बनविण्यात आले आहेत. यात काही राज्य सरकारने तर काही खासदी कंपन्यांनी हे कॅंप उभारले आहेत.
कँपमध्ये लोकांना शाही सुविधा पुरवल्या जात आहेत. 24x7 वाय-फाय फॅसिलिटीने लेस असे कॅंप त्रंबकेश्वरमध्ये लावण्यात आले आहेत. कँपमध्ये लावलेले टेंट वॉटरप्रूफ आहेत. यात एसी रूम, सॅनेटरी, बेड्स आदी सुविधा आहेत. यात देश-विदेशातून आलेले पर्यटक थांबले आहेत.
3 प्रकारचे कॉटेज-
कुंभ मेळाव्यात आलेल्या भक्तांसाठी कॅंपमध्ये तीन प्रकारचे टेंटस उपलब्ध आहेत. यात एसी लग्झरी डॉरमेट्री कॉटेज, नॉन एसी महाराजा टेंट आणि एसी लग्झरी महाराजा टेंट उपलब्ध आहेत.
पुढे स्लाईडसच्या माध्यमातून पाहा, नाशिकच्या कुंभ मेळ्यातील लग्जरी कँपचे फोटोज...