आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navy Diver Loses Leg After Oxygen Cylinder Explodes On Board Ship

INS युद्धनौकेवर सिलिंडरचा स्फोट; 3 नौसैनिक जखमी, पाणबुड्याने गमावला पाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नौदलाच्या आयएनएस निरीक्षक युद्धनौकेवर झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीन नौसैनिक जखमी झाले आहे. एका पाणबुड्याला आपला पाय गमवावा लागला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहे.

मिळालेली माहिती अशी की, आयएनएस निरीक्षकवर 16 एप्रिलला पाणबुडे वापरतात ते सिलिंडर रीफिल करताना भीषण स्फोट झाला होता.

मुंबईत नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरु...
- या दुर्घटनेत दोन नौसैनिक गंभीर जखमी झाले आहेत. पोट व पायाला दुखापत झाली आहे. मुंबईतील नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
- आयएनएस निरीक्षक युद्धनौकेवर सिलिंडरचा स्फोट झाल्याची ही पहिलीच घटना आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, कुठे झाली ही दुर्घटना...