राष्ट्रवादीने जाहीर केले 131 उमेदवार, वाचा कोणत्या मतदारसंघातून कोणाला मिळाली उमेदवारी
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने यंदाची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय गुरुवारी घेतल्यावर काल रात्री 131 जणांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत अनुभवाच्या बरोबरीने नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.
पुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा राष्ट्रवादी उमेदवारांची यादी...