आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NCP राष्ट्रीय कमिटीवर राज्यातील 92 प्रतिनिधींची निवड, वाचा यादी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर महाराष्ट्राच्या 92 प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या या प्रतिनिधींची यादी मंगळवारी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर राज्यातील सर्व भागातील लोकांना संधी दिली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह सर्वच विभागाला समान न्याय दिल्याचे नव्या कार्यकारिणीवर दिसून येत आहे. आपल्याला माहित असेलच की, राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य हे राष्ट्रीय कमिटीचे कायमस्वरूपी आमंत्रित असतात.
पुढे आपण पाहा, 92 प्रतिनिधींच्या नावाची यादी....
बातम्या आणखी आहेत...