आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमध्ये भारनियमन नाही, मग महाराष्ट्रात का?; राष्ट्रवादीचा सवाल, मंत्रालयाबाहेर आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात सुरु असणाऱ्या भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रालयाबाहेर आंदोलन केले आहे. खासदार सुप्रिया सुळे, चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कर्नाटक, गुजरातमध्ये भारनियमन नाही, मग महाराष्ट्रात का? असा सवाल यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...