आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे खांदेपालट; नव्या मंत्र्यांचा उद्या शपथविधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे खांदेपालट होणार असून नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या (मंगळवारी) होणार आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात हा शपथविधी सोहळा होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्याची नावांबाबत आज संध्याकाळी निर्णय घेतला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.