आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Branded Trouser Pant Unpick In 10 Days, Company Pay 43 K To Customer

नवी घेतलेली ब्रॅंडेड पॅँट लगेच उसवल्याने 43 हजारांची भरपाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ब्रॅंडेड कंपनीचे व मोठ्या डिपार्टमेंट स्टोअरमधून कपडे खरेदी केल्यानंतर आपल्याला ते लवकर फाटणार किंवा उसवणार नाहीत याची खात्री असते. म्हणून त्या कपड्यांना आपण ब्रॅंडेड म्हणतो. पण ब्रॅंडेड कंपनीची एखादी पॅंट पाच-दहा दिवसात उसवली तर तुम्ही काय कराल? तुम्ही ती पॅंट फेकून तर द्याल किंवा त्या कंपनीला किंवा दुकानदाराला शिव्या(?) घालाल. पण राज्य सरकारच्या सेवत वरिष्ठ अधिकारी असलेल्या आर. ए. राजीव यांनी आपल्याला असा अनुभव आल्यानंतर वेगळाच प्रयोग केला व कंपनीला धक्का देत ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. त्यांची दखल घेत ग्राहक मंचाने संबंधित कंपनीला दीड हजाराच्या पॅँटसाठी तब्बल 43 हजारांचा दंड ठोठावला.
वाचा मजेशीर कहानी...