आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबत डॉ. जलील पारकर यांचा मोठा खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 कोटींच्या संपत्तीबाबत एक नविन व महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. बाळासाहेबांचे डॉक्टर जलील पारकर यांनी दावा केला आहे, की बाळासाहेबांनी संपत्तीबाबतच्या मृत्यूपत्रावर माझ्या समक्ष सही केली आहे. जलील पारकर यांच्या देखरेखीखालीच बाळासाहेबांवर उपचार सुरु होते. बाळासाहेबांचे अनेक वर्षापासूनचे ते फॅमिली डॉक्टर होते. डॉ. पारकर यांनी दावा केला आहे, की मृत्यूपत्र तयार करताना मी प्रत्यक्ष उपस्थित होतो. बाळासाहेबांची प्रकृती त्यावेळी चांगली होती. त्यांना याबाबतची पूर्ण कल्पना होती.
पुढे वाचा, पारकर यांनी वकिलाचाही केला उल्लेख...